Party n funny jokes:: |
Posted: 29 Aug 2011 10:03 PM PDT साले हे मित्र असतात बाकी मस्त > "काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?" > "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!" > हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं. > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > "नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं! > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं! > निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं! > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त! > तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं! > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं! > उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं! > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं! > Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं, > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं, > तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी, > दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं! > पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! > मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात, > खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा! very funny poem on friendship marathi hindi english, crazy poem for friends |
You are subscribed to email updates from Party funny jokes To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |
0 comments:
Post a Comment