Monday, July 2, 2012

Party n funny jokes::

Party n funny jokes::


reflection - love your mom see this.

Posted: 02 Jul 2012 03:01 AM PDT

Checkout this cool reflection of MOM.
Share it please :)

shaq what the fu.k - funny story must read

Posted: 02 Jul 2012 02:58 AM PDT

Read this funny story, about wife's ShaQ on झंप्या :) एका रात्री झंप्याची बायको रात्री उशिरा घरी परत आली, बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले कि ब्लांकेट च्या बाहेर २ ऐवजी ४ पाय दिसत आहे.. ती जाम भडकली. तिने तिथे असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली असता तिथे झंप्या तिचीच वाट बघत पेपर वाचत बसला होता.. तो तिला प्रेमाने म्हणाला "तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते आपल्या बेडरूम मध्ये झोपले " तू त्यांना भेटलीस का..? Lolzzz... :p :D

0 comments:

Post a Comment