Party n funny jokes:: |
Business bade idea se hi bada hota hai - real life example Posted: 28 Jul 2012 01:50 AM PDT Badmash company movie pahilay na shahid ani chulbul anushka sharma cha? Nasel pahila tari ha dialog tar aikla aeslch > " Business bade Idea se bada hota hai.". check this funny story in marathi, a proof of above dialog. :) गावच्या आठवडे बाजारात एक व्यापारी आपला माल खपवत असतो. त्याची ही तर्हा वेगळीच असते. व्यापारी : अक्कल वाढवायचं औषध घ्या, फक्त ५ रुपये, फक्त ५ रुपये, चला, चला, चला...लवकर घ्या, अक्कल वाढवा...फक्त ५ रुपये. अनेक लोक हे अनोखं औषध पाहून व्यापार्याकडं यायचे. त्यातलीच बाजार करायला आलेली एक व्यक्ती : ह्यानी खरोखरंच अक्कल वाढती का माणसाची??? व्यापारी : शंभर टक्के. एकदा घेऊन बघा. गुण नाही आला तर पैसे परत. व्यक्ती : असं म्हणता, मग द्या बरं मला. व्यापारी त्याला ५ रुपयाचं औषध देतो. व्यक्ती : च्यामारी ssss हा तर गूळ हाय की. व्यापारी : बघा औषध खाताच अक्कल आली का न्हाय??? |
You are subscribed to email updates from Party funny jokes To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |
0 comments:
Post a Comment