Party n funny jokes:: |
Posted: 18 Aug 2010 02:04 AM PDT Hey checkout this cool story of friends. परीक्षेच्या RESULT नंतर: जर चांगले गुण मिळून पास झाला तर… शिक्षक: मी शिकवलंय म्हणून आई: सगळी देवाची कृपा ...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि... जर नापास झाला तर…. शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . . . पण . मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच.... सगळे बदलतात पण मित्र नाही..... |
You are subscribed to email updates from Party funny jokes To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 |
0 comments:
Post a Comment